Posts

Showing posts from June, 2025

मैत्री या विषयावर कवी मनोज गायकवाड साहेबांची कविता

Image
  'तुझ्या माझ्या' "मैत्रीत" काय "गुपित” लपलंय हे पाहण्यासाठी तुझ्या माझ्या "मैत्रीने" फक्त आपलेपण जपलंय, "नात्यांचे" स्नेह बंध कोण शोधत बसलंय "जीवा" पेक्षाही फुलासारखे मी मैत्रीला जपलंय. अशीच आशयाची मराठीत मैत्री या कवितेत त व्यक्त होत आहेत स्वरचिताकार श्री मनोज गायकवाड साहेब....... 💐💐💐💐💐 👇👇👇👇📲👇📲👇👇👇👇👇👇👇 https://youtube.com/shorts/ZVXJjtSKQMc?si=xmvAHFhSfRD4ZZPu

एक शिक्षक फक्त अभ्यास शिकवत नाही

Image
  चिडलेली पत्नी आपल्या शिक्षक नवऱ्याला म्हणाली, "तुम्ही मला कधीच बाहेर जेवायला नेत नाही… आज रात्री आपण बाहेर जेवायला जाऊया." मास्तर – "ठीक आहे, जवळच्या हॉटेलमध्ये जाऊ." पत्नी – "नाही… एखाद्या फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये जाऊ." मास्तर – (एक क्षण विचार करून) "ठीक आहे… संध्याकाळी ७ वाजता निघूया." ठीक ७ वाजता दोघं गाडीतून निघाले… रस्त्यात मास्तर म्हणाले – "तुला माहितीये का… एकदा मी माझ्या बहिणीसोबत पाणीपुरीची स्पर्धा केली होती. मी ३० पाणीपुरी खाल्ल्या आणि तिला हरवलं." पत्नी – "अरे, एवढं काय कठीण आहे त्यात?" मास्तर – "माझ्यासारख्या माणसाला पाणीपुरी स्पर्धेत हरवणं फार अवघड आहे." पत्नी – "मी तुम्हाला सहज हरवू शकते." मास्तर – "अगं ते तुला शक्य नाही…" पत्नी – "स्पर्धा करायचीच आहे आता!" मास्तर – "म्हणजे तू स्वतःला हरलेलं बघायचं ठरवलं आहेस का?" पत्नी – "चालेल, बघूया मग!" ते दोघं एका पाणीपुरी स्टॉलवर थांबले आणि स्पर्धा सुरु केली... २५ पाणीपुरींनंतर मास्तरांनी खाणं थांबवलं. पत्नीचं पोट...

अचानक काळाच्या प्रवाहात हरवले त्या सर्वांना...

Image
 ""आयुष्य क्षणभंगुर आहे…"" विमान धावपट्टीवर सरकत होतं… खिडकीबाहेरचं शहर हळूहळू लहान होत चाललं होतं, आणि आत बसलेली माणसं – कुणी पहिल्यांदाच विमान प्रवास करत होतं, कुणी रोजचं… पण प्रत्येकाच्या मनात एक समान भावना होती – "पोहोचल्यावर फोन करतो… वाट पाहू नकोस." कुणी आईला टेक्स्ट केला, कुणी पत्नीला शेवटचा फोटो पाठवला. कुणी ऑफिसच्या ग्रुपवर “Take off ✈️” असा मेसेज टाकला… आणि कुणीतरी मनातल्या मनात एक प्रार्थना केली – "सगळं नीट होऊ दे." पण त्या क्षणात, काळाने आपली योजना आखली होती. एक मोठा आवाज, आगीचे ज्वाळा, आणि एका क्षणात सगळं संपलं. पिशव्या, पासपोर्ट, मोबाईल, घड्याळं – सगळं जागेवर होतं… फक्त माणसं नव्हती. उरली फक्त धूर, राख, आणि त्यांच्या मागे पडलेली माणसांची वाट पाहणारी नजर… त्या फोनवरचे शेवटचे मेसेज अजूनही वाचले गेले नाहीत. "Call me when you land..." "Miss you already..." "Take care..." कुठे रडणारी आई होती, कुठे गोंधळलेली मुलं, कुठे फोन कट झाल्यावर अजूनही “Hello… Hello?” म्हणणारा कोणी तरी. कोणीच ठरवत नाही की शेवटचा टेक्स्ट...

कविता =मुंबई लोकल-एक अपघात

Image
दररोज लोकल ट्रेनमध्ये चढणाऱ्या हजारो माणसांच्या हातात तिकीट असतं… पण परतीचं आयुष्य हातात नसतं… कोणीतरी पावसात भिजत ऑफिसला जातं, कोणीतरी बुटाच्या आत भिजलेले पाय घेऊन रोज दोन लोकल बदलतो. कोणीतरी रात्री उशिरा घरी पोहचतो, पण सकाळी मात्र वेळेआधीच स्टेशनच्या दिशेने पळायला लागतो. हे सर्व कुठल्यातरी "स्वप्नासाठी" चाललेले असतं – स्वतःचं नव्हे… घरच्यांचं. विशेषतः आपल्या बाळांचं, आपल्या बायकोचं, आपल्या म्हाताऱ्या आईवडिलांचं! आज जे अपघातात गेले… ते फक्त प्रवासी नव्हते… ते कोणाचे बाबा होते, कोणाचा जीवनसाथी, कोणाचा मुलगा , कोणाचे भाऊ होते. त्यांनी त्या दिवशीही नेहमीसारखंच ट्रेनमध्ये चढायचं ठरवलं असेल, स्टेशनवर उभं राहताना मनात काही विचार असतील — "आज साहेबाकडे वाढीव पगाराची चर्चा करायची आहे..." "आज लेकासाठी ती सायकल बघायची आहे..." "आज बायकोला म्हटलंय – वेळेवर घरी येईन…" पण नियतीनं त्यांचं तिकीट फक्त 'एक मार्गचं' लिहून ठेवलं होतं. त्या लोकलच्या दरवाज्यातून लटकणाऱ्या प्रत्येक माणसामागे एक घर असतं… एक स्वप्न असतं… एक जबाबदारी असते. तो प्रवासी रुळावर पडतो त...

स्वर्ग - तुम्ही ही पाहू शकता.....

Image
  तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा जास्तीत जास्त फॉरवर्ड करा 👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇 https://youtube.com/shorts/6MdXhftuKdM?si=KT8JpKvWn_b4nQHS

पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा पोवाडा

Image
  आज पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती दिनी शाहीरविशारद डाॅ आझाद नायकवडी यांचा अतिशय उत्कृष्ट असा पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा १७ मिनिटाचा पोवाडा पुर्ण ऐका.  जयंती कार्यक्रमस्थळी ऐकवा. https://youtu.be/t1m3DWG0Pvg?si=AKT2fXb6F75pjU1- " रणमर्दानी पुण्यश्र्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर शाहिरी पोवाडा"      निर्मिती-काव्यरचना-गायन  शाहीरविशारद डॉ.आझाद नायकवडी 📙📘📗📕📚📙📘📗📕 *प्रशांत प्रल्हाद पेंधे* शैक्षणिक क्रांती 200ग्रुप https://chat.whatsapp.com/H5Qed7vCLhg8Yfb5PRHuWv *✍️वापर करा..*      *✍️जतन करा..*          *✍️इतरांनाही पाठवा..*