सर्व व्यवस्थितच आहे, फक्त तुम्ही स्वतःच व्यवस्थित राहा.

 तुमच्या सर्व ग्रुप वर पाठवा

एका निसर्ग प्रेमीकाची हाक..

जास्तीत जास्त फॉरवर्ड करा

👇👇👇👇👇👇टच हेअर 👇👇👇👇👇👇

https://youtube.com/shorts/SjClqiUxu0w?si=mnHBYjLz_88s3Lak



तुम्ही एकही झाड लावू नका ; ती आपोआप उगवतात, तुम्ही फक्त ती तोडू नका. तुम्ही कुठलीही नदी स्वच्छ करू नका; ती प्रवाही आहे, स्वतः स्वच्छच असते, तुम्ही फक्त तिच्यात घाण टाकू नका. तुम्ही शांतता प्रस्थापित करण्याच्या नादी लागू नका; सर्वत्र शांतताच आहे, तुम्ही फक्त द्वेष पसरवू नका. तुम्ही प्राणी वाचवण्याचा प्रयत्न करण्याची गरज नाही ती क्षमता निर्सगात आहे ; फक्त त्यांना मारू नका आणि जंगले जाळू नका. तुम्ही माणसं काहीही व्यवस्थित करण्याचा प्रयत्न करू नका; सर्व व्यवस्थितच आहे, फक्त तुम्ही स्वतःच व्यवस्थित राहा.


एका निसर्ग प्रेमीकाची हाक..

झाडे वाचवा निसर्ग जगवा 

🌳🌳🌳🙏🌳🌳🌳



Comments

Popular posts from this blog

तमाशा कलावंतीणीचा मुलगा झाला कलेक्टर ..

अखेरचा हा तुला दंडवत

एक वृक्ष - कविता